Saturday, September 17, 2016

अलपद्मा

अलपद्मा म्हणजेच पूर्णपणे उमलले कमळ. एखाद्यास  आपण विचारतो काय तेव्हा बोटांची जी रचना असते त्या मुद्रेला अलपद्मा म्हणतात.




अलपद्मा मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • पूर्णपणे उमलले कमळ 
  • फळ दर्शविण्याकरिता जसे सफरचंद 
  • गोलाकार हालचाल 
  • अंतःकरण 
  • संपूर्ण चंद्र 
  • केसांची गाठ 
  • सौंदर्य दर्शविणे
  • विरह
  • आरसा 
  • गाव 
  • हंस पक्षी 
  • उच्च वागणे 

No comments:

Post a Comment

Saturday, September 17, 2016

अलपद्मा

अलपद्मा म्हणजेच पूर्णपणे उमलले कमळ. एखाद्यास  आपण विचारतो काय तेव्हा बोटांची जी रचना असते त्या मुद्रेला अलपद्मा म्हणतात.




अलपद्मा मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • पूर्णपणे उमलले कमळ 
  • फळ दर्शविण्याकरिता जसे सफरचंद 
  • गोलाकार हालचाल 
  • अंतःकरण 
  • संपूर्ण चंद्र 
  • केसांची गाठ 
  • सौंदर्य दर्शविणे
  • विरह
  • आरसा 
  • गाव 
  • हंस पक्षी 
  • उच्च वागणे 

No comments:

Post a Comment