Friday, September 16, 2016

सूची

मध्य बोट, अनामिका आणि करंगळी अंगठ्या विरुद्ध दाबून तर्जनी सरळ रेषेत ठेवल्यास सूची मुद्रा तयार होते.


सूची मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • एक सूई
  • पहिला क्रमांक 
  • सर्वोच्च आत्मा
  • शंभर
  • सुर्य
  • शहर
  • जग
  • आवड  आणि कोणता
  • एकटेपण 
  • धमकी
  • सडपातळ 
  • काठी
  • शरीर
  • आश्चर्य
  • गुंतागुंत झालेला गुंता
  • छत्री
  • क्षमता
  • केस
  • ढोल ठोकणे 
  • एक कुंभाराचे चाक
  • एक चाकाचा घेर
  • उतरता दिवस
  • चौकशी

No comments:

Post a Comment

Friday, September 16, 2016

सूची

मध्य बोट, अनामिका आणि करंगळी अंगठ्या विरुद्ध दाबून तर्जनी सरळ रेषेत ठेवल्यास सूची मुद्रा तयार होते.


सूची मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • एक सूई
  • पहिला क्रमांक 
  • सर्वोच्च आत्मा
  • शंभर
  • सुर्य
  • शहर
  • जग
  • आवड  आणि कोणता
  • एकटेपण 
  • धमकी
  • सडपातळ 
  • काठी
  • शरीर
  • आश्चर्य
  • गुंतागुंत झालेला गुंता
  • छत्री
  • क्षमता
  • केस
  • ढोल ठोकणे 
  • एक कुंभाराचे चाक
  • एक चाकाचा घेर
  • उतरता दिवस
  • चौकशी

No comments:

Post a Comment