शिखर मुद्रेत अग्र बोट वाकवून त्यास अंगठ्याच्या सहाय्याने दाबने तेव्हा कपीत्त मुद्रा तयार होते.
कपीत्त मुद्रेत खालील गोष्टी दर्शवितात.
- लक्ष्मी आणि सरस्वती देवी
- दुभती गाय
- झांज पकडून
- प्रेम करते वेळी फुले पकडून
- झबल्याचे शेवटचे टोक पकडलेले
- धूप आणि दिप दाखवित
- काजळ लावणे
No comments:
Post a Comment