Showing posts with label संगीत उपक्रम. Show all posts

Sunday, August 7, 2016

आषाढी एकादशीनिमित्त संगीत कला अकादमीत नाम संकीर्तनाचा कार्यक्रम आयोजन

आषाढी एकादशीनिमित्त संगीत कला अकादमी,हिंदू काॅलनी ,दादर येथे संकीर्तनाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
         कार्यक्रमात संगीत शिक्षकांनी विविध भक्ति गीते उत्तम प्रकारे सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या  श्रीम. सुवर्णागौरी घैसास मॅडम यांनी केले. 
           तसेच कार्यक्रमास शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर सर,  उपशिक्षणाधिकारी  (मध्यवर्ती ) श्री. जिवबा केळुसकर सर, संगीत विभाग प्रमुख अधीक्षिका मॅडम उपस्थित होते.

बी एम सी शाळेतील विद्यार्थी आकाशवाणीवर

आज सकाळी  आकाशवाणीवर  संगीत शिक्षिका श्रीम. संपदा पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा कार्यक्रम  फार सुंदर प्रकारे संपन्न झाला. तबल्यावर साथीसाठी श्री. हेमंत कारेकर होते.

Download 

कै. म. वा. देसाई स्मृतिप्रीत्यर्थ स्वरांजली कार्यक्रम

दि. 05/08/2016 रोजी संगीत कला अकादमीत कै. म.  वा. देसाई  यांच्या स्मृतिदिनानिमित्तस्वरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या श्रीम. सुवर्णा गौरी घैसास यांनी केले.  तर सूत्रसंचालन श्रीम. वर्षा दांदळे यांनी केले.  तसेच कार्यक्रमात संगीत शिक्षकांनी स्वरांद्वारे स्वरांजली अर्पण केली. तसेच कला विभागाचे शिक्षक यांनी पेटींगद्वारे श्रध्दांजली अर्पण केली.
         कार्यक्रमात सादर करण्यात  आलेली गाणी खालील प्रमाणे.

कै. म.  वा. देसाई यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन 

श्रीम. स्वाती राईलकर यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा 
Download

श्री. सुनील नाटेकर  यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्री. नंदकुमार चव्हाण यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

श्री. विनय चौगूले यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
Download

श्रीम. पौर्णिमा मोडक  यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

श्रीम. संपदा पोद्दार यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

श्रीम. मनिषा साने यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

श्रीम. आशा गद्रे यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

श्रीम. संपदा गोखले यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा

संगीत उपक्रम

श्री. राजन माशेलकर यांचे व्हायोलिन वादन ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download

श्री. खामकर सर यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्री. रेडगे  सर यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्री. केदार पावनगडकर सर यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्री. हरिश्चंद्रे सर यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्रीम. श्रृती मॅडम  यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्रीम. गायकवाड  मॅडम  यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

श्रीम. गोळे  मॅडम  यांचे भक्तीगीत  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download 

सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री. चारूदत्त आफळे, पुणे यांचे संपूर्ण कीर्तन  ऐकण्यासाठी येथे क्लिक करा
Download

Disqus Shortname

Comments system