दि. 05/08/2016 रोजी संगीत कला अकादमीत कै. म. वा. देसाई यांच्या स्मृतिदिनानिमित्तस्वरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या श्रीम. सुवर्णा गौरी घैसास यांनी केले. तर सूत्रसंचालन श्रीम. वर्षा दांदळे यांनी केले. तसेच कार्यक्रमात संगीत शिक्षकांनी स्वरांद्वारे स्वरांजली अर्पण केली. तसेच कला विभागाचे शिक्षक यांनी पेटींगद्वारे श्रध्दांजली अर्पण केली.
कार्यक्रमात सादर करण्यात आलेली गाणी खालील प्रमाणे.
कार्यक्रमात सादर करण्यात आलेली गाणी खालील प्रमाणे.
कै. म. वा. देसाई यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
श्रीम. स्वाती राईलकर यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
Download
श्री. सुनील नाटेकर यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्री. नंदकुमार चव्हाण यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्री. विनय चौगूले यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्रीम. संपदा पोद्दार यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्रीम. मनिषा साने यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्रीम. आशा गद्रे यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
श्रीम. संपदा गोखले यांचे भक्तीगीत ऐकण्यासाठी खाली क्लिक करा
No comments:
Post a Comment