आषाढी एकादशीनिमित्त संगीत कला अकादमी,हिंदू काॅलनी ,दादर येथे संकीर्तनाचा भक्तिगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात संगीत शिक्षकांनी विविध भक्ति गीते उत्तम प्रकारे सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या श्रीम. सुवर्णागौरी घैसास मॅडम यांनी केले.
No comments:
Post a Comment