अलपद्मा म्हणजेच पूर्णपणे उमलले कमळ. एखाद्यास आपण विचारतो काय तेव्हा बोटांची जी रचना असते त्या मुद्रेला अलपद्मा म्हणतात.
अलपद्मा मुद्रेत खालील बाबी दर्शवितात.
- पूर्णपणे उमलले कमळ
- फळ दर्शविण्याकरिता जसे सफरचंद
- गोलाकार हालचाल
- अंतःकरण
- संपूर्ण चंद्र
- केसांची गाठ
- सौंदर्य दर्शविणे
- विरह
- आरसा
- गाव
- हंस पक्षी
- उच्च वागणे
No comments:
Post a Comment