जेव्हा मधले बोट आणि अनामिका अंगठ्यास दाबून धरल्यास आणि इतर बोटे वरच्या बाजूस सरळ ताठ धरल्यास सिंहमूख मुद्रा तयार होते. सिंहमूख म्हणजेच सिंहाचे तोंड. नरसिंह देवाच्या मूर्तीत सिंहाचे तोंड दिसून येते.
सिंहमूख मुद्रेत खालील बाबी दर्शवितात.
- यज्ञातील आग
- ससा
- हत्ती
- दूर्वा गवत अर्पण करण्यासाठी
- कमळाचे हार ओवण्यासाठी
- सिंहाचे तोंड
- वैद्यांकडून इलाज करून औषध तयार करणे
No comments:
Post a Comment