करंगळी व अंगठा सरळ ताठ धरून उर्वरित बोट जराशी वाकविल्यास मृगशिर्ष मुद्रा तयार होते.
मृगशिर्ष मुद्रेत खालील बाबी दर्शवितात.
- हरणाचे शिर
- भगवान श्रीकृष्ण (दोन्ही हात आयोजिले तेव्हा)
- स्त्रीचे गाल
- चाक
- भिती
- भांडण
- पोशाख किंवा वस्त्र
- कपाळावरच्या तीन रेषा
- सतार
- पायावर मालिश
- स्त्री प्रजनन अवयव
- छत्री धरून
- आवडत्या व्यक्तीस बोलाविणे
No comments:
Post a Comment