Friday, September 16, 2016

कपीत्त

शिखर मुद्रेत अग्र बोट वाकवून त्यास  अंगठ्याच्या सहाय्याने दाबने तेव्हा कपीत्त मुद्रा तयार होते.


कपीत्त मुद्रेत खालील गोष्टी दर्शवितात. 
  • लक्ष्मी आणि सरस्वती देवी 
  • दुभती गाय
  • झांज पकडून 
  • प्रेम करते वेळी फुले पकडून 
  • झबल्याचे शेवटचे टोक पकडलेले 
  • धूप  आणि दिप दाखवित 
  • काजळ लावणे

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Comments system

Friday, September 16, 2016

कपीत्त

शिखर मुद्रेत अग्र बोट वाकवून त्यास  अंगठ्याच्या सहाय्याने दाबने तेव्हा कपीत्त मुद्रा तयार होते.


कपीत्त मुद्रेत खालील गोष्टी दर्शवितात. 
  • लक्ष्मी आणि सरस्वती देवी 
  • दुभती गाय
  • झांज पकडून 
  • प्रेम करते वेळी फुले पकडून 
  • झबल्याचे शेवटचे टोक पकडलेले 
  • धूप  आणि दिप दाखवित 
  • काजळ लावणे

No comments:

Post a Comment