करंगळी आणि अनामिका जेव्हा अंगठ्याला दाबून धरून उरलेली दोन बोटे इंग्रजीतील वी अक्षराप्रमाणे दर्शविल्यास करतरीमूखा मुद्रा तयार होते.
करतरीमूखा मुद्रा खालील गोष्टी दर्शवण्यासाठी वापरतात.
- एक कात्री
- दोन वेगळे
- विरोधी
- लुटण्याचं
- दोन भिन्न गोष्टी दर्शविण्यासाठी
- एक डोळ्याची कोपर्यात
- मृत्यू
- विजा
- झोपलेला
- घसरण आणि रडणे
- वेल
No comments:
Post a Comment