Saturday, September 17, 2016

कंगूला

जेव्हा सर्व बोटे पसरलेले असताना अनामिका वाकविल्यास कंगूला मुद्रा तयार होते.




कंगूला मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • शतावरी फळ दर्शवणे
  • घंटा 
  • मुलं आसन घंटा 
  • चकोर पक्षी 
  • पोफळीचे झाड 
  • तरुणीचे अंतःकरण 
  • पांढरा लिली फूल
  • नारळ 
  • चातक पक्षी 


No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Comments system

Saturday, September 17, 2016

कंगूला

जेव्हा सर्व बोटे पसरलेले असताना अनामिका वाकविल्यास कंगूला मुद्रा तयार होते.




कंगूला मुद्रेत खालील बाबी दर्शवितात. 
  • शतावरी फळ दर्शवणे
  • घंटा 
  • मुलं आसन घंटा 
  • चकोर पक्षी 
  • पोफळीचे झाड 
  • तरुणीचे अंतःकरण 
  • पांढरा लिली फूल
  • नारळ 
  • चातक पक्षी 


No comments:

Post a Comment