सर्पशिर्ष मुद्रा सापाच्या फण्यासारखी दिसते. पताका मुद्रेत बोटे जराशी वाढविल्यास सर्पशिर्ष मुद्रा तयार होते.
सर्पशिर्ष मुद्रेत खालील बाबी दर्शवितात.
- सापाचा फणा
- चंदनाची पूड
- मध्य टोक
- सडा
- पोषाख
- साधू आणि देवाला पाणी देताना
- च्याकडे जाऊन आणि पाठीमागे
- हत्तीच्या सोंडेची हालचाल
- कूस्तीपटू चे दंड दाखविण्यासाठी
No comments:
Post a Comment